आमच्याबद्दल...
वैविध्यपूर्ण
नैपुण्य !
आम्ही असे मानतो...
...की परकीय भाषा शिक्षण खालील कारणांमुळे दुष्कर व अप्राप्य होऊ नये -
१. फक्त काही महानगरांत असलेले भाषावर्ग व संधींची उपलब्धता
२. गैरवाजवी जास्त फीस
३. अव्यावहारिक, सोप्या पध्दतीने वापरता न येणार्या शिकवण्याच्या (पुस्तकी) पद्धती व संशोधन
४. ’हे शिक्षण फक्त उच्चशिक्षण किंवा समाजातल्या वरच्या थरातील लोकांसाठीच असते’, असा गैरसमज.
५. "मी (किंवा आमचा पाल्य) कलाशाखेत नाही / अवांतर भाषेची काय गरज?", असे व इतर अज्ञान.
६. सर्वांत महत्वाचे, परकीय भाषा शिकवणार्या भारतीय शिक्षकांची कमतरता
एचेनार कन्सल्टंटस् हे तीन मुख्य क्षेत्रांत काम करणार्या निष्णात लोकांची सामुहिक निपुणता आहे -
भाषा सेवा, परागत पर्यटन, समन्वय तथा निती-व्यवस्थापन
आम्ही व्यक्ति व लहान-मोठ्या संस्थांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यास मदत करतो व प्रत्यक्ष गोष्टींना अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी मदत करतो.
परकीय भाषा शिका आणि तिचा एका यशस्वी करीयरसाठी उपकरणासारखा वापर करा.
आमच्या चतुर, नव्या युगातील शिकवण्याच्या पद्धती तुम्हांला तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मदत करतील.
आमच्या भाषाविषयक सेवा निवडा - भाषांतर, दुभाषी, व्यावसायिक दस्ताऐवज, उत्कृष्ट माहिती, प्रतिलेखन, संप्रेषण आणि प्रकाशन त्यांच्या सर्वोत्तम स्वरूपात
आम्ही शिकणार्यांसाठी विस्तृत करीयर संधी लक्षात घेऊन व्यावसायिक परकीय भाषा प्रशिक्षण देतो. कौशल्यविकास, औद्योगिक क्षेत्रांच्या आवश्यकता तसेच जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय निकषांवर आम्ही भर देतो.
परकीय भाषा शिक्षण सर्व शैक्षणिक प्रवाहांसोबत तितक्याच प्रभावीपणे कार्य करते कारण ते मुख्यत: तुमची संभाषणक्षमता वाढवते. तरीसुद्धा, एका खर्या बहुभाषिक, निष्णात उमेद्वाराला त्याच्या व्यवसायाशी निगडीत खास शब्द, शिष्टाचार माहीत असावेत ही अपेक्षा असते.
सुप्त-क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत आमच्या निष्णात सेवा पोचवणे आणि त्या फक्त महानगरांपर्यंत मर्यादीत न ठेवणे ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारतातल्या परकीय भाषाविद् तसेच आपापल्या क्षेत्रांत निष्णात असलेल्या लोकांची खूप कमतरता आहे. आम्ही ती नाहीशी करण्यासाठी झटत आहोत.