top of page

आम्ही
ह्या भाषा
शिकवतो

एचेनार खालील गोष्टी देतात -

 - व्यावसायिक भाषा प्रशिक्षण

 - आंतरराष्ट्रीय मानके

 - करीयरच्या विस्तृत वाटा

 - निष्णात आणि मध्य-निष्णात उमेद्वारांसाठी भारत व भारताबाहेर नोकरीच्या संधी

 - करीयर आणि शैक्षणिक समुपदेशन

ठळक वैशिष्ट्ये

  • ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहीण्याचे कौशल्य प्रशिक्षण

  • बहुभाषिकांनी दररोजच्या घडामोडींसाठी वापरण्याचे तंत्र

  • मनोरंजक, निगडीत, चालू वेळेत करण्याचे सराव

  • मुलाखतीची तयारी

  • चाचण्यांनंतर गुणात्मक व संख्यात्मक असे परीपूर्ण अहवाल

  • नोकरीच्या संधी व शिष्यवृत्ती ह्यांसंबंधी माहीती

  • सर्वंकष ज्ञानग्रहण

  • संभाषण कौशल्ये

  • सांस्कृतिक शिष्टाचार

  • सांस्कृतिक समानता आणि फरक

  • जीवनमान आणि सामाजिक आचारविचार

  • कामाच्या ठिकाणी वापरण्याचे सामंजस्य

आमचा दृष्टिकोन

  • मुलभूत आवश्यक भाषा कौशल्य

  • "पुढे काय?" ह्या प्रश्नासाठी शिकणार्‍यांना समुपदेशन

  • उमेद्वारांसोबत आम्ही एक उजळ करीयरची वाट तयार करतो.

  • खरोखर आंतरप्रणालीपूरक - कुणीही शिकू शकतो.

  • वेळोवेळी तज्ञांचे मार्गदर्शन

  • बहुभाषिक शिक्षकांनी घेतलेले वर्ग

  • आम्ही मराठी भाषेत बोलतो व शिकवतो.

  • हम हिंदी भाषा में बोलते और सिखाते हैं।

  • We speak and teach in English language.

  • नावीन्यपूर्ण, नवतंत्रज्ञान असलेली ऑनलाईन प्रशिक्षण प्रदान प्रणाली (प्रप्रप्र)

  • औपचारिक व अनौपचारिक शिक्षण प्रणालींचा सुयोग्य वापर​

प्रशिक्षण साहीत्य 

  • आम्ही प्रशिक्षण साहीत्य पुरवतो (PDF, ऑडीओ फाईल्स इत्यादी)

  • ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासासाठी उपयुक्त तुम्ही डाऊनलोड व प्रिंट करून आपल्या नोट्स वापरू शकता.

  • आम्ही प्रशिक्षण साहीत्य पुरवतो (PDF, ऑडीओ फाईल्स इत्यादी) ऑनलाईन आणि ऑफलाईन अभ्यासासाठी उपयुक्त

  • तुम्ही डाऊनलोड व प्रिंट करून आपल्या नोट्स वापरू शकता.

सन्मुख प्रशिक्षण

  • तज्ञ प्रशिक्षकांकडून ऑनलाईन व सन्मुख मार्गदर्शन

  • आमचे वर्ग Zoom, Google Meet  द्वारा घेतले जातात.

  • तुम्ही तुमच्या शिक्षकांसोबत बोलू शकता, शंका विचारू शकता. रेकॉर्ड केलेले वर्ग नाहीत.

  • आमच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी तुम्हांला लागतील -

(अ) एक कॉम्प्युटर, चांगले इंटरनेट कनेक्शन, स्पीकर, माईक व वेबकॅमेरा

(ब) टॅब्लेट/स्मार्टफोन, माईक-हेडफोन व चांगले इंटरनेट कनेक्शन

 

  • तुम्हांला काही तांत्रिक अडचणी असल्यास आम्ही सहाय्य करतो

फायदे

  • तुम्ही घरातूनच निवांतपणे परकीय भाषा शिकू शकता.

  • तुम्हांला ह्या प्रशिक्षणासाठी शाळा/कॉलेज/कामाच्या जागी ये-जा करण्याची गरज नाही.

  • प्रशिक्षकाचे तुमच्याकडे नीट लक्ष असते.

  • प्रशिक्षण वापरण्याजोगे, विचारांची देवाणघेवाण करणारे आणि लाईव्ह असते...आणि तरीही आमच्या फीस ह्या माफक आहेत.

  • तुम्हांला वर्गातल्या उपक्रमांमध्ये आणि घडामोडींमध्ये संपूर्ण सहभाग घेण्याची संधी मिळते.

  • अभ्यासासाठी भरपूर पूरक साहीत्य दिली जाते. अभ्यास एक सर्वंकष अनुभव बनतो.

  • वर्ग हे फक्त आधीच रेकॉर्ड केलेले व्हिडीओ नसतात. त्यांत प्रश्नमंजुषा, संवाद आणि उपक्रम देखील असतात.

आंतरराष्ट्रीय प्रमाणन चाचण्या

आम्ही Common European Framework of Reference (CEFR) ला आमचा प्रमुख आराखडा ठरवून प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत.

  • इंग्रजी
    - IELTS, TOEFL, GRE ह्या परीक्षांसाठी मार्गदर्शन
    - केंब्रिज विद्यापीठ, इंग्लंड येथील Business English Certificates साठी मार्गदर्शन
    - (पातळी Elementary, Vantage, Advanced)

  • जपानी​

    • जपान सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या निकषांवर आधारीत

    • जपान फाउंडेशनच्या शिक्षण पद्धतीचा समावेष

    • विशेष कौशल्य परीक्षा (आरोग्यसेवा, औद्योगिक इत्यादी)

    • CEFR पातळी A1, A1, B1, B2, C1, C2

    • जपानी भाषा प्राविण्य परीक्षा (JLPT) / NAT (पातळी N5, N4, N3, N2, N1)

  • फ्रेंच

    • DELF: Diplôme d'études en langue française (Diploma in French Language Studies)

    • DALF: Diplôme approfondi en langue française (Advanced French Language Diploma

    • CEFR पातळी A1, A2, B1, B2, C1, C2

  • जर्मन

    • Zertifikat Deutsch (ZD) - German भाषा प्राविण्य परीक्षा

    • CEFR पातळी A1, A2, B1, B2, C1, C2

  • स्पॅनिश

    • Spanish भाषा प्राविण्य परीक्षा DELE

    • CEFR पातळी A1, A2, B1, B2, C1, C2

भारतीय शिक्षण व नियामक मंडळे

  • भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता आराखडा (NSQF) चा वापर

  • UGC व ICCR च्या ध्येयांवर आधारीत

  • भारताचे नवीन शैक्षणिक धोरण २०२० शी अनुकुल

Footer-Laguages
bottom of page