top of page
समन्वय
आम्ही सर्वंकष आणि अथ-ते-इति असे परकीय भाषा प्रशिक्षण व भरती कार्यक्रम राबवतो.
आम्ही शैक्षणिक संस्थान व उद्योगांना सामंजस्य करारांनी एकत्र आणतो.
आम्ही भारतीय आणि परदेशी मानवसंसाधन संस्था आणि उद्योगांना आपले कुशल विद्यार्थी माहीत करवून देतो.
तसेच, जर तुम्ही परकीय भाषा शिक्षक असाल आणि आमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असाल तर...
आम्ही ह्या सेवा देतो...
आपण जर एक शैक्षणिक संस्थान असाल आणि खालील बाबी करण्यास इच्छुक असाल तर -
-
आपल्या संस्थेत विश्वासार्ह परकीय भाषा प्रशिक्षण सुरू करणे
-
खात्रीशीर नावाजलेल्या औद्योगिक संस्थानांकडे आपल्या विद्यार्थ्यांना नोकर्या मिळवून देणे
-
परकीय शैक्षणिक संस्थाने आणि विद्यापीठासोबत सामंजस्य करार तसेच विविध शैक्षणिक कार्यक्रम, शिष्यवृत्ती कार्यक्रम राबविणे
-
कुशल व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व संधीबाबत समुपदेशन करणे
-
CEFR वर आधारीत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकषांवर आधारीत परीपूर्ण अभ्यासक्रम
-
गुणात्मक व संख्यात्मक परीक्षण व सांख्यिकी मांडणी (UGC, ICCR, AICTE, NSDA इत्यादींचे निकष लक्षात घेत)
bottom of page